Monday, October 4, 2021

व्यापक करार 

  • संपूर्ण घराचा बिल्ट अप एरिया - १३९३ sq /ft इतका असुन बांधकामासाठी येणारा खर्च हा एकंदरीत रुपये  २४,८,०००/-इतका कॉन्ट्रैक्टर सोबत ठरवण्यात आला आहे
  • संपूर्ण घर बांधणीचे काम हे महिन्यांमध्ये पूर्ण होईल, हा कालावधी नैसर्गीक अथवा सरकारी नियम ह्या व्यतिरीकत अन्य कोणत्याही कारणाने वाढल्यास वाढीव खर्चाची जबाबदारी कांट्रेक्टरची राहिल
  • मटेरियल निवडण्या संदर्भातील  (टाइल्स  (फ्लोरिंग , भिंती ) , ग्रेनाइट , ग्रील  , खिडक्या , दरवाजा , मैंगलोर टाइल, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक) आवश्यक प्रमाण आणि जास्तीत जास्त कीती किंमत गृहीत धरुन घर मालक निवड करु शकतात ह्याची पुर्व कल्पना निवड करण्याआधी निदान १५ दिवस कांट्रेक्टरने घर मालकास द्यावी
  • बांधकामाचे सामान आणि मटेरियल (सीमेंट, रेती,स्टील, दगड ) ठेवण्या सम्बंधित जबाबदारी ही कांट्रेक्टरची  राहील
  • बांधकामासाठी लागणारे कोणतेही मटेरियल जर ठरल्यापेक्षा जास्त प्रमाणात लागणार असेल तर त्याचे योग्य ते स्पष्टीकरण कांट्रेक्टर ने द्यावे, अन्यथा त्यासाठी लागणारी अधिकची रक्कम ही कांट्रेक्टर ची जबाबदारी राहिल.
  • बांधकाम करताना लेबरच्या चूकीमुळे आलेली खराबी / ठरल्या प्रमाणे काम झाल्यास / मटेरियल चे  नुकसान इत्यादी दुरुस्तीची आणि अतिरिक्त खर्चाची जबाबदारी कांट्रेक्टरची राहिल
  • लेबरच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय ही कांट्रेक्टरची जबाबदारी असेल
  • पाणी काढण्यासाठी लागणाऱ्या पम्पlच्या मेंटेनेंसची जबाबदारी काम पूर्ण होइ पर्यंत कांट्रेक्टरची  राहिल
  • बांधकामा दरम्यान येणारे इलेक्ट्रिसिटी बील हे ठरलेल्या रकमेत समाविष्ट असेल.
  • मटेरियलची किंमत घर मालक मटेरियल खरेदीच्या वेळी पैसे देऊन पूर्ण करेल
  • कॉन्ट्रैक्टर कढून झालेली  दिरंगाई / लेबर उपलब्धता इत्यादींमुळे ठरलेल्या खर्चातील वाढही सम्पुर्ण  कॉन्ट्रैक्टरची जबाबदारी राहील











  • घर बांधकामासाठी होणारे कोणतेही पेमेंट हे घर मालक श्री.विष्णु राजाराम राणे किंवा त्यांचा मुलगा श्री. सुशीलकुमार विष्णु राणे ह्यांच्या तर्फे चेक / बैंक ट्रांसफर ने कांट्रेक्टरला केले जाइल; कॅश पेमेंट केले जाणार नाही. पेमेंट खली नमूद टप्प्यांमध्ये केले जाइल
    • टोकन - रुपये ११००/-
    • एडवांस 
      • रुपये ३,७५,०००/- दिनांक ०३-ओक्टोबर-२०२१ रोजी श्री. सुशीलकुमार विष्णु राणे ह्यांनी श्री. सुदाम दिगंबर तेली ह्यांना बँक ट्रांसफर केले. 
    • भिंती उभ्या रहिल्यावर 
    • स्लैब कंस्ट्रक्शन चालू करताना 
    • फ्लोरिंग आणि प्लास्टर काम झाल्यावर 
    • फिनिशिंग (खिडक्या, दरवाजे) झाल्यावर

 

कॉन्ट्रैक्टर खाली नमुद केलेल्या सुविधा ठरलेल्या किंमतीत उपलब्ध करून  देण्यास जबाबदार राहील

घर बांधकाम -

  • संपूर्ण घर आर. सी. सी. कॉन्क्रीटचे बांधायचे असुन प्लान नुसार स्लॅब , बीम, कॉलम , लिंटल ची उभारणी करुण  देने.
  • घराच्या फाउंडेशन मध्ये योग्य प्रकार पेस्टीसाइड वापरावे. 
  • घराचे फ्लोरिंग हे जमीनी पासून '" ऊंच असावे. घराला लागुन भोवताली २' रुंद समतल कॉन्क्रीट पृष्टभाग बनवणे 
  • आर. सी. सी. काम चांगल्या प्रतीचे टी. ऍम. टी. स्टील वापरून केले जाईल
  • घराच्या प्रत्येक दरवाज्या आणि खिड़की, लॉफ्ट साठी कट आर. सी. सीलिंटल बैंडची बांधनी असेल
  • घराच्या भिंती चीरा दगड़ा पासून बांधण्यात येतील
  • २४” - २४” चे मार्बोनेट टाइल फ्लोरिंग असावे आणि ४” स्कर्टिंग करुण द्यावे. 
  • घरच्या नकशात दर्शवल्या प्रमाणे पूर्व दिशेला टेरेस असावे आणि त्याचे फ्लोरिंग वॉटर प्रूफिंग केलेले असावे. 
  • टेरेसचा जीना है आर. सी. सी. आणि फुल बॉडी विट्रीफाइएड टाइल लावून द्यावा
  • संपूर्ण घरचे आतील भिंतींना , सीलिंग ला १२ मि.मि प्लास्टर हे सिंगल कोट सीमेंट मोर्टार चे नीरू फिनिश कलेले असावे
  • संपूर्ण घरचे बाहेरील प्लास्टर हे  २० मि.मि  डबल कोट सीमेंट मोर्टार चे आणि वॉटर प्रूफ़िंग केलेले असावे.
  • घराच्या बाहेरील वहरांड्यात पूर्व आणि पछिम दिशेला बैठक व्यवस्था असावी आणि फ्लोरिंग हे फुल बॉडी विट्रीफाइड टाइल चे असावे. 
  • सेप्टिक टैंक स्थरांचा असावा
  • घराचे छत  आर. सी. सी स्लोपचे असून संपूर्ण छतावर क्लास - मंगलोर टाइल बसवून द्याव्या
  • ओपन टेरेसला ३०४ ग्रेड स्टील रेलिंग असावे
  • मुख्य दरवाज्या समोरील जिन्याच्या रचने संभंदित कल्पना कांट्रेक्टरला बांधकामा आधी दिली जाइल. जिन्याला फुल बॉडी विट्रीफाइड टाइल लावावा. 
  • घरच्या आतील आर. सी. सी जिन्याला स्टेनलेस स्टील रेलिंग असावे
  • पूजा स्थान बांधनी सम्बंधित रचना ही २' ऊंच आणि १' ऊंच स्तर , ४' रुंद, आणि १' लाम्बी अशी असावी. कांट्रेक्टर ला सम्बंधित रचनेचा फोटो दिला जाइल. 
  • कीचन आणि  बेड रुमला लॉफ्टची सोया असावीआणि कीचन मध्ये भांड्यांसाठी खोबण / दगड लावुन द्यावा
  • कीचन ओटा "L" शेप असावा आणि ओट्यावरिल भिंतीला ' ऊँची पर्यन्त टाइल लावण्यात याव्याकीचन सिंक चांगल्या प्रतीचा स्टेनलेस स्टीलचा असावा
  • कीचन ओटा '" ऊंच आणि '" रुंद असावा. ओटा प्लेटफार्म काळ्या / ब्राउन ग्रेनाइट बसवलेला असावा
  • मास्टर बेडरुम मधील बाथरूम मध्ये वाश बेसीन असावा. तसेच कॉमन पेसज मध्ये वाश बेसीन असावा
  • मास्टर बेडरुम मधील बाथरूम मध्ये वेस्टर्न  कमोड आणि इतर टॉयलेट मध्ये भारतीय कमोड असावा
  • टॉयलेट, बाथरुमच्या संपूर्ण भिंतींना सीलिंग पर्यन्त टाइल लावुन दयावे.  
  • प्रत्येक चार्जिंग पॉइंट जवळ एक खोबन बनवून  देने (" / ")
  • १००० लीटर पाण्याची टांकी ठेवण्यासाठी योग्य उंचीचा चौथरा बांधून द्यावा

 रंगकाम

  • संपुर्ण घरच्या आतील भिंतींना आणि सीलिंगला  कोट वॉलकेर पुट्ठी प्लास्टर रंगीत स्टैनर टाकून
  • घरच्या बाहेरील भिंतींना अपैक्स पेण्ट

 दरवाजे

  • घराचा मुख्य दरवाजा  त्याची चौकट सगवानी लाकडाचे असेल
  • पूर्वेकडील दरवाजा  त्याची चौकट फणसाच्या लाकडाचे असावी
  • टेरेसचा  दरवाजा M.S. क्वालिटीचा १'६" ग्रील आणि नेट वाला असावा.  
  • प्रत्येक बेडरुमचा दरवाजा लैमिनेटेड फ्लश चांगल्या प्रतीचा असावा
  • प्रत्येक बेडरुमच्या दरवाजाची चौकट १८/२०  मि.मि मोल्ड ग्रेनाईटची असेल
  • प्रत्येक बाथरूम, टॉयलेट दरवाजाची चौकट १८/२०  मि.मि मोल्ड ग्रेनाईटची असेल आणि दरवाजा हा FRP मटेरियलचा असेल

खिडक्या -

  • घराच्या सर्व खिडक्यांची चौकट ही  १८/२०  मि.मि मोल्ड ग्रेनाईटची असेल
  • खिडक्यांची चौकट बाहेर आलेली असावी. चौकटीचा फोटो कांट्रेक्टर ला बांधकामाच्या आधी दिला जाइल
  • सर्व खिडक्यांना १० मि.मि जाडीचे चांगल्या प्रतीचे ग्रील बसवायचे असून त्याला रेड ऑक्साइड आणि रंग लावलेला असेल
  • खिडक्यांना गोगल ग्लास अनोडाइज स्लाइडिंग, प्रत्येक बेडरूम खिडक्यांना नेट स्लाइडिंग असावी. तसेच लिविंग एरिया मधील पूर्वेच्या खिडक्यांना १ नेट स्लाइडिंग असावी. 

 



प्लंबिंग

  • संपुर्ण प्लंबिंग हे कन्सील्ड असावे आणि ISI - PVC दर्जाचे मटेरियल वापरून केलेले असावे
  • नळ चांगल्या प्रतिचे असावेत
  • मास्टर बेडरूम मधील बाथरूम - बेसिन ( नळ) , टॉयलेट ( नळ), नळ  आणि शॉवर।
  • बाथरूम - नळ  आणि शॉवर
  • टॉयलेट - नळ
  • बेसिन - नळ
  • किचन - नळ
  • पाण्याच्या टाकी पासून घरातील वरील नमूद नाळांना पानी पुरवठा


इलेक्ट्रिक काम

  • किचन - मिक्सर + ओवेन (२० amp) ओट्यावर , फ्रीज (२० amp) , फैन , लाइट , एक्सोस फैन 
  • बेडरूम - लाइट, फैन, चार्जिंग पॉइंट।
  • मास्टर बेडरूम - लाइट, फैन, चार्जिंग पॉइंट, AC चा पॉइंट , बाथरूम लाइट
  • बाथरूम - गीज़र ( बाथरूम मधेय
  • पैसेज - पैसेज लाइट , टॉयलेट-बाथरूम लाइट , वाशिंग मशीन पॉइंट 
  • लिविंग एरिया - टीवी यूनिट + चार्जिंग पॉइंट , फैन, ४ लाइट, पूर्वे कडील दरवाजा बाहेर लाइट
  • पूजा घर - लाइट + चार्जिंग पॉइंट , १ बाहेरील व्हरांडा लाइट
  • टेरेस - १ लाइट 
  • इन्वर्टर लाइनची सोय असावी. 
    • लिविंग एरिया - २ लाइट , २ फैन, १ चार्जिंग पॉइंट 
    • किचन - १ लाइट 
    • मास्टरबेड - १ लाइट , १ फैन , १  चार्जिंग पॉइंट 
    • बेडरूम - १ लाइट, १ फैन 
    • टॉयलेट , बाथरूम, लाइट.