लिहून देणारा श्री. सुदाम दि. तेली धंदा ठेकेदार, राहणारे बीड वाड़ी-कणकवली.
लिहून घेणारे श्री. विष्णु रा. राणे धंदा सेवा निवृत्त राहणारे अणाव दाभाची वाडी, तालुका कूडाळ, सिंधुदुर्ग.
मी खाली सही करणारा श्री. सुदाम दी. तेली याने श्री. विष्णु रा. राणे यांचे घर बांधण्यासाठी दी. ७-१०-२०२१ रोजी करार केला होता.
घर बांधण्यासाठी एकूण खर्चाची ठरलेली रक्कम रु. २४,८०,०००/-
आता पर्यन्त मिळालेली रक्कम रु. २३,३२,७७७/- (श्री. विष्णु रा. राणे ह्यांचे सुपुत्र श्री. सुशीलकुमार वि. राणे ह्यांनी बैंक ट्रांसफर केली )
व्यवहाराची शिल्लक रक्कम रु. १,४७,२२३ /-
घर बांधणीतील उर्वरित कामे -
१. दरवाजांचे पोलिश (२ मुख्य दरवाजे)
२. घराच्या सभोवती भिंतीपासून अडीज फुट कॉन्क्रीट करने
३. स्लैब मधील लीकेज काढ़ने.
४. घरचे प्लास्टर , रंग काम करताना पडलेले डाग साफ करने.
५. दरवाजांना हैंडल , स्टॉपर लावणे।
वरील नमूद कामे मी अजुन पर्यन्त पूर्ण करू शकलो नाही, ही कामे श्री. विष्णु रा. राणे ह्यांनी त्रयस्थ व्यक्तिकडून उर्वरित रक्कमेतुन करुन घेण्यास माझी कही हरकत नाही.
No comments:
Post a Comment